Google कंपनी कोट्यवधींची कमाई कशी करते ?

Arrow

Google हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे आणि Google ची मूळ कंपनी Alphabet ही जगातील टॉप 5 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. 

१९९८ में Larry Page और Sergey brin इन दोनों ने मिलकर एक Garage से Google कंपनी को शुरू किया।

आजच्या काळात Google सारखे अनेक सर्च इंजिन मार्केट मध्ये आहेत पण त्यापैकी कोणीही Google च्या आसपास देखील नाही. Google चा मार्केट शेअर 92% पेक्षा जास्त आहे. 

जगभरात करोडो लोक दररोज Google वर काही ना काही सर्च करतात. गुगलवर दररोज ५६० कोटींहून अधिक सर्च होतात. 

Google चे जवळपास सर्व प्रॉडक्ट्स आणि सर्विसेस आपल्याला Free मध्ये मिळतात, मग Google कंपनी पैसे कसे कमावते? 

?

बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि  चॅनेल ला आठवणीने Subscribe करा

Arrow

जेव्हा तुम्ही Google वर काही सर्च करता किंवा कोणत्याही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्हाला काही जाहिराती दिसतात आणि याच जाहिरातींमधून Google ची 80% पेक्षा जास्त कमाई होते. 

2020 मध्ये, Google चा Revenue 181.69 Billion US डॉलर इतका होता, त्यापैकी 146.9 Billion US डॉलरचा Revenue Google ला फक्त जाहिरातींमधून मिळाला होता. 

बाकीचा Revenue गुगलच्या इतर प्रॉडक्ट्स मधून येतो जसे की Google Cloud, Google Network, Google Other Bets, Google Play, Youtube, Hardware जसे कि Home Products, PixelBook, Pixel Phones 

९ ऑनलाइन बिझनेस आयडिया

Arrow