एक योग्य Business Idea कशी निवडावी ?

एक योग्य Business Idea कशी निवडावी ?

त्यासाठी तुमची Business Idea या ९ मापदंडावर तपासून पहा

1. Profitability

त्या व्यवसायातून तुम्ही चांगला Profit  कमाऊ शकतात का ?

2. Available Resources

त्या व्यवसायासाठी जी  Investment आणि Resources लागतील ते तुमच्याकडे आहे का ?

3. knowledge & Skills

1. तो व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आणि Skills तुमच्याकडे आहे का ? 

4. Long Term Vision

पुढची अनेक वर्ष तो व्यवसाय तुम्ही करू शकता का ? 

5. Competition

त्या व्यवसायात स्पर्धा किती आहे ?

6. Competitive Advantage

तुमच्या स्पर्धकांच्या तुलनेत तुमच्या कडे काही Advantage आहे काय ? 

7. Market Size

त्या व्यवसायाचं Market मोठं आहे का ? 

8. Need & Demand

तुम्ही जो Product  किंवा  Service विकणार आहेत त्याची लोकांना गरज आहे का ? 

9. Test Your Business Idea

ती Business Idea  तुम्हाला टेस्ट करून बघता येईल का ?  

Big Mastery : मराठी 

आमच्या YouTube Channel ला एकदा अवश्य भेट द्या आणि Channel ला आठवणीने Subscribe करा