कमी भांडवलात सुरु करा हा व्यवसाय आणि कमवा १.५ लाख रुपये महिना.
जूस हेअल्थ साठी अतिशय चांगले असते आणि आजकाल लोक त्यांच्या हेअल्थ बद्दल जागृत होत आहे.
या व्यवसायात काय संधी आहे ?
या व्यवसायात काय संधी आहे ?
तुमच्या शहरात इतर जूस विक्रेते कोणते जूस कोणत्या किमतीला विकत आहे ते शोधा.
मार्केट रिसर्च कसा करावा ?
मार्केट रिसर्च कसा करावा ?
तुम्ही अननस, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिक्कू तसेच आवळा, गव्हांकुर, कोरफड अशा अनेक गोष्टींचे जूस बनवून विकू शकता.
कोणकोणते जूस विकू शकता ?
कोणकोणते जूस विकू शकता ?
कोणकोणते जूस विकू शकता ?
जूस कसे बनवायचे हे तुम्ही शिकणे गरजेचे आहे त्यासाठी इंटरनेट चा वापर करू शकता किंवा एखादा कोर्स करू शकता
आवश्यक स्किल शिका
आवश्यक स्किल शिका
तुम्ही तुमचा जूस चा व्यवसाय जिम, रेल्वे स्टेशन, दवाखाना, पार्क, शॉपिंग मॉल, शाळा किंवा कॉलेज च्या जवळपास सुरु करू शकता.
दुकानाचे ठिकाण कोणते असावे ?
दुकानाचे ठिकाण कोणते असावे ?
जूस चा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही जूस चे मशीन घेऊ शकता जे तुम्हाला ५००० ते २००० च्या किमतीत मिळेल.
जूस चे मशीन
जूस चे मशीन
सुरुवातीला कोणताही गाळा भाड्याने घेण्याची गरज नाही तुम्ही Table आणि छत्री चा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.
महत्त्वाची टीप
1. जूस च्या व्यवसायासाठी आवश्यक लाइसेंस आणि रजिस्ट्रेशन. 2. जूस चा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती भांडवल लागेल ?3. जूस च्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करायची ?4. जूस चा व्यवसायातून करोडो रुपये कसे कमावू शकता ?