Business आणि Marketing बद्दल सर्व काही  ...

नवनवीन Business Ideas चे Videos आणि Articles तुम्हाला नियमितपणे मिळतील 

जगातल्या मोठमोठ्या Universities मध्ये Business आणि Marketing बद्दल जे शिकवलं जात तसेच या क्षेत्रात जे Research केले जातात ते देखील तुमच्या पर्यंत आता मराठी भाषेतून पोहोचतील.

 Successful व्यावसायिकांवर आणि व्यवसायांवर अनेक Case Studies तुम्हाला मिळतील. Fail झालेल्या व्यवसायांवर आणि कंपन्यांवर देखील तुम्हाला Case Studies मिळतील जेणेकरून तुम्ही त्या चुका टाळू शकाल.

तुम्हाला मार्केटिंग देखील अगदी Step By Step मराठीत शिकायला मिळालं. तुम्हीं कशा पद्धतीने तुमचे Products आणि Services Online Successfully Sell करू शकता. आणि तुमचा Business Online घेऊन जाऊ शकता हे देखील तुम्हाला शिकायला मिळलं

प्रत्येक क्षेत्रातील अनेक Expert लोक तुम्हाला या YouTube Channel च्या माध्यमातून मार्गदर्शन करतील.

MBA मध्ये जे शिकवलं जात ते देखील सर्व च्या सर्व तुम्हाला या YouTube चॅनेल वर शिकायला मिळालं. MBA मधील Knowledge चा तुम्ही Practically तुमच्या Business मध्ये कशा पद्धतीने वापर करू शकता हे देखील तुम्हाला शिकायला मिळेल.

या YouTube चॅनेल वर आपण Practical गोष्टीवर जास्त Focus करणार आहे. Business आणि मार्केटिंग मधल्या Strategies तुम्ही कशाप्रकारे तुमच्या Business मध्ये वापरू शकता आणि तुमचा Business Grow करू शकता हे आपण बघणार आहोत.

Big Mastery : मराठी 

आमच्या YouTube Channel ला एकदा अवश्य भेट द्या आणि Channel ला आठवणीने Subscribe करा

Arrow