Jerome H. Powell” हे  अमेरिकन आर्थिक सल्लागार, वकील आणि माजी गुंतवणूक बँकर आहे.

10

जगातील सर्वात मोठं Search Engine असलेल्या Google चा Founder “Larry page” याला जगातील नऊ नंबर चा सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. Larry page हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.  

9

भारताचे पंतप्रधान "नरेंद्र मोदी" यांना जगातील काही सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते. 

8

सौदी अरेबियाचा पॉलिटिशियन आणि Crown Prince असलेल्या “मोहम्मद बिन सलमान अल सौद” ला जगातील सातवा सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. 

7

Microsoft कंपनी चे Founder “Bill Gates” यांनी अनेक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे आणि त्यांना अजूनही जगातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक मानले जाते.  

6

अमेझॉन कंपनीचे Founder आणि CEO  “Jeff Bezos” हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्यांना जगातील पाचवे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते.  

5

१०१ बिज़नेस आईडिया

Arrow

"Angela Markel" या एक जर्मन पॉलिटिशियन आणि सायंटिस्ट आहे त्यांनी जर्मनी च्या चान्सेलर म्हणून काम केलेलं आहे.  त्या जर्मनी च्या पहिल्या महिला चान्सेलर होत्या. 

4

सुपरपॉवर अमेरिकेचे राष्ट्रपती "Joe Biden" यांना जगातील तिसरा सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. ते Democratic Party चे सदस्य आहे. 

3

रशिया चे राष्ट्रपती "Vladimir Putin" यांना जगातील दुसरा सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. रशिया हा अत्यंत शक्तिशाली देश मानला जातो आणि त्यांची सैन्य शक्ती देखील खूप अफाट आहे. 

2

"Xi Jinping" चीनमधील एक पॉलिटिशियन आहे आणि सध्याचे चीनचे राष्ट्रपती आहे. Xi Jinping यांना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. 

1

बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि  चॅनेल ला आठवणीने Subscribe करा

Arrow