भारतातील टॉप ५ सर्वात शक्तिशाली महिला

Arrow

सुचित्रा इल्ला” या “भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड” च्या Co-founder आणि जॉईंट MD आहे आणि त्या देशातील पाचव्या सर्वात शक्तिशाली महिला आहे.

5

Biocon या बायोफार्मास्युटिकल कंपनी च्या अध्यक्ष “किरण मुजुमदार-शॉ” या भारतातील चौथ्या सर्वात शक्तिशाली महिला आहे तसेच त्या भारतातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला देखील आहे.  

4

सौम्या स्वामीनाथन” या एक भारतीय बालरोगतज्ञ आणि क्लिनिकल शास्त्रज्ञ आहे आणि त्या त्यांच्या क्षयरोग आणि HIV वरील संशोधनासाठी ओळखल्या जातात. या देशातील तिसऱ्या सर्वात शक्तिशाली महिला आहे.  

3

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी “नीता अंबानी” देशातील दुसऱ्या सर्वात शक्तिशाली महिला आहे. त्या Reliance Foundation च्या अध्यक्ष आहे आणि या Foundation च्या वतीने त्यांनी अनेक चांगली कामे केली आहे. 

2

भारताच्या अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन” या भारतातील पहिल्या सर्वात शक्तिशाली महिला आहे. देशातील एक मोठ्या पदावर असल्याकारणाने त्यांना खूप महत्व प्राप्त झाले आहे 

1

Arrow

घरबसल्या करू शकता हे ९ ऑनलाईन बिझनेस