1. YouTube Channe

1. YouTube Channel

तुमच्याकडे जर एक Smartphone आणि Internet असेल तर तुम्ही अगदी सहजपणे तुमचं youtube चॅनेल सुरु करू शकता आणि लाखों रुपये कमाऊ शकता

2. Blogging

तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवू शकता आणि त्यात वेगवेगळे Articles, Videos आणि माहिती पोस्ट करू शकता. यातून तुम्ही करोडो रुपये देखील कमाऊ शकता.

3. Dropshipping

यात तुम्हाला Online Products विकायचे आहे. यात तुम्हाला होलसेल ने प्रॉडक्ट विकत घेणे तसेच Storage, Shipping कसलीही चिंता करण्याची गरज नाही. सगळं काही सप्लायर करतो.  

4. Amazon Seller 

तुम्ही Amazon Seller म्हणून Registration करू शकता आणि तुमचे स्वतःचे Online Store Amazon वर सुरु करू शकता. 

5. Affiliate Marketing

यात तुम्हाला इतर कंपन्यांचे Products विकायचे आहे. यात तुम्हाला एक Special link मिळते आणि ज्यावेळेस कोणताही व्यक्ती या Link वर Click करून काही खरेदी करतो तेव्हा तुम्हाला Commission मिळत. 

6. Freelancing

Freelancers म्हणजे हे अशे लोक असतात जे वेगवेगळ्या कंपन्यांचे किंवा व्यवसायाचे कामे स्वतंत्रपणे करतात आणि कामानुसार किंवा तासानुसार पैशे घेतात. 

7. Online Course Selling

तुम्हाला जर एखाद्या टॉपिक चे Knowledge, Experience असेल तर तुम्ही तुमचा Online Course बनवू शकता आणि तो Online विकू शकता.

8. Publish  E-Book 

तुम्ही FREE मध्ये स्वतःच पुस्तक Self-Publish करू शकता आणि लाखों रुपये कमाऊ शकता.

9. Print On  Demand

यात तुम्हाला वेगवेगळ्या Product वर Designs, Text, Images, Graphics Add करायचे आहे आणि त्या प्रॉडक्ट ची Online विक्री करायची आहे. तुम्हाला प्रिंटिंग, शिपिंग कसलीच चिंता करायची गरज नाही सगळं काही  कंपनी करते. 

बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि  चॅनेल ला आठवणीने Subscribe करा