भारतातील १० सर्वात श्रीमंत व्यक्ती

Aditya Birla Group चे चेअरमन कुमार बिरला हे भारतातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती १ लाख १८ हजार करोड पेक्षा जास्त आहे.  

१०

Shapoorji Pallonji Group चे संस्थापक “पालोनजी मिस्त्री” हे भारतातील नववे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती १ लाख २३ हजार करोड पेक्षा जास्त आहे.  

Kotak Mahindra Bank चे संस्थापक “उदय कोटक” हे भारतातील आठवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती १ लाख २३ हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

८ 

“सावित्री जिंदल” ह्या भारतातील सातव्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती १ लाख ३५ हजार करोड पेक्षा जास्त आहे. O.P. Jindal Group हे त्यांच्या कंपनी चे नाव आहे.  

७ 

६ 

ArcelorMittal चे संस्थापक “लक्ष्मी मित्तल” हे भारतातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती १ लाख ४१ हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

Serum Institute of India चे संस्थापक “सायरस पुनावाला” हे भारतातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे त्यांची निव्वळ संपत्ती १ लाख ४२ हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

कम लागत ज्यादा मुनाफे वाली  १०१ बिज़नेस आईडिया

Arrow

Avenue Supermarts चे संस्थापक “राधाकिशन दमानी” हे भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ते एक मोठे Investor देखील आहे. त्यांची निव्वळ संपत्ती २ लाख २० हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

HCL Technology चे संस्थापक “शिव नाडार” हे भारतातील तीसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती २ लाख ३२ हजार करोड पेक्षा जास्त आहे.  

“गौतम अडाणी” हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती ५ लाख ६१ हजार करोड पेक्षा जास्त आहे  त्यांची कंपनी आहे “Adani Ports & SEZ” 

Reliance Industries चे CEO “मुकेश अंबानी” हे भारतातील पहिले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती ६ लाख ९५ हजार करोड पेक्षा जास्त आहे.  

Big Mastery मराठी 

नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला Subscribe करा