जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती

जगातील सर्वात मोठे Investor “Warren Buffett” हे जगातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची निव्वळ संपत्ती 7 लाख 81 हजार करोड पेक्षा जास्त आहे.

10

अमेरिकन व्यावसायिक आणि Investor “Steve ballmer” हे जगातील नऊ नंबर चे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्यांची निव्वळ संपत्ती 7 लाख 96 हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

9

Facebook कंपनी चे Founder आणि CEO “Mark Zuckerberg” जगातील आठवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती 8 लाख 72 हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

8

Google कंपनी चे Co- Founder “Sergey brin” हे जगातील सातवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्यांची निव्वळ संपत्ती 9 लाख 14 हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

7

Oracle Corporation या Tech कंपनी चे Founder “Larry Ellison” जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती 9 लाख 25 हजार करोड पेक्षा जास्त आहे

6

Google कंपनी चे Founder "Larry Page" हे जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांची निव्वळ संपत्ती 9 लाख 49 हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

5

नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला Subscribe करा 

Microsoft कंपनी ची Founder "Bill Gates" हे जगातील चार नंबर चे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे त्यांची निव्वळ संपत्ती 10 लाख 46 हजार करोड पेक्षा जास्त आहे.

4

"Bernard Arnault & Family" हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची कंपनी Luxury Products च्या क्षेत्रात काम करते. त्यांची निव्वळ संपत्ती 14 लाख 89 हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

3

अमेझॉन चे Founder आणि CEO "Jeff Bezos" हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्यांची निव्वळ संपत्ती 15 लाख 26 हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

2

Elon Musk” हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. Elon Musk हा SpaceX, Tesla, The boring company अशा अनेक कंपन्यांचा मालक आहे. त्याची निव्वळ संपत्ती २0 लाख 70 हजार करोड पेक्षा जास्त आहे. 

1

१०० पेक्षा जास्त बिझनेस आयडिया – कमी गुंतवणूक व जास्त नफा

Arrow