१०० पेक्षा जास्त बिझनेस आयडिया - कमी गुंतवणूक व जास्त नफा

तुम्ही घरे साफ करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय करून अनेक  लोक चांगले पैसे कमावत  आहे. House Cleaning द्वारे तुम्ही कोट्यावधींचा व्यवसाय उभा करू शकता. 

1. House Cleaning

2. Men's Clothing

भारतामध्ये पुरुषांच्या कपड्यांचा उद्योग अतिशय वेगाने वाढत आहे आणि असा अंदाज आहे कि 2028 पर्यंत हे Market 330000 कोटीचे होईल 

3. Ola/ Uber Partner

Ola आणि Uber या जगातील सर्वात मोठ्या कॅब कंपन्यांपैकी एक आहेत. तुम्ही तुमची कार त्यांच्याशी जोडू शकता. तुमच्याकडे कार नसली तरीही तुम्ही त्यांच्यासोबत व्यवसाय करू शकता

4. Export Business

भारत जगातील काही मोठ्या Exporters पैकी एक आहे. आजच्या काळात भारतात Export Business मध्ये एक मोठी संधी निर्माण झाली आहे. 

5. Artificial Jewellery 

आर्टिफिशियल ज्वेलरीला इमिटेशन ज्वेलरी असेही म्हणतात. तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी शॉप सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.

6. Amazon Delivery Partner

Amazon ही जगातील सर्वात मोठी ईकॉमर्स कंपनी आहे. Amazon आपल्या ग्राहकांना दररोज करोडो उत्पादने पाठवते. तुम्ही Amazon चे Delivery पार्टनर बनू शकता. 

नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला Subscribe करा

Arrow

7. Organic Farming

आजकाल शेतीत वापरली जाणारी खते आणि कीटकनाशके आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. भविष्यात सेंद्रिय शेतीला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे 

8. Food Truck

इतर हॉटेल व्यवसायाच्या तुलनेत हा प्रकार नवीन आहे त्यामुळे या कडे लोक जास्त आकर्षित होतात. अनेक लोक या प्रकारचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहे. 

9. Car Washing

भारतातील Automobiles Market खूप वेगाने वाढत आहे. Automobiles Marke  बरोबरच त्याच्याशी संबंधित व्यवसाय देखील वाढत आहेत. या व्यवसायांपैकी एक म्हणजे कार वॉशिंग आणि डिटेलिंग बिझनेस

१०१ बिझनेस आयडिया ची संपूर्ण पोस्ट वाचा 

Arrow