“वोक्सवॅगन” हि एक जर्मन मल्टिनॅशनल ऑटोमोटिव्ह Manufacturing कॉर्पोरेशन आहे

10. Volkswagen 

देश - जर्मनी Revenue - १८ लाख ९२ हजार करोड पेक्षा जास्त

"टोयोटा" हि एक जपानी ऑटोमोटिव्ह Manufacturing कंपनी आहे. टोयोटा च्या गाड्या अतिशय प्रसिद्ध आहे. 

9. Toyota

देश - जपान Revenue - १९ लाख १३ हजार करोड पेक्षा जास्त

“युनाइटेड हेअल्थ” हि एक अमेरिकन मल्टिनॅशनल आरोग्य सेवा आणि Insurance कंपनी आहे

8. UnitedHealth 

देश - अमेरिका (US ) Revenue - १९ लाख १६ हजार करोड पेक्षा जास्त

“सीव्हीएस हेल्थ कॉर्पोरेशन” ही अमेरिकन हेल्थ केअर कंपनी आहे.

7. CVS Health 

देश - अमेरिका (US ) Revenue - २० लाख २ हजार करोड पेक्षा जास्त

“ॲपल” हि एक अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनी आहे  जी Consumer इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सर्विसेस मध्ये कार्य करते. 

6. Apple 

देश - अमेरिका (US ) Revenue - २० लाख ४५ हजार करोड पेक्षा जास्त

“सिनोपेक ग्रुप” हा जगातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण, वायू आणि पेट्रोकेमिकल समूह आहे. 

5. Sinopec Group 

देश - चीन  Revenue - २१ लाख १४ हजार करोड पेक्षा जास्त

“चायना नॅशनल पेट्रोलियम” हि चीन मधील सरकारी ऑईल आणि गॅस कॉर्पोरेशन आहे. 

4. China National Petroleum

देश - चीन  Revenue - २१ लाख १६ हजार करोड पेक्षा जास्त

घरबसल्या करू शकता हे ९ ऑनलाईन बिझनेस

Arrow

“अमेझॉन” हि जगातील सगळ्यात मोठी E-commerce कंपनी आहे.

3. Amazon

देश - अमेरिका (US ) Revenue  - २८ लाख ७७ हजार करोड पेक्षा जास्त

स्टेट ग्रीड हि चीन मधील सरकारी इलेक्ट्रिक युटिलिटी कॉर्पोरेशन आहे. जगातील सगळ्यात मोठ युटिलिटी कॉर्पोरेशन आहे. 

2. State Grid

देश - चीन  Revenue - २८ लाख ८१ हजार करोड पेक्षा जास्त

वॉलमार्ट जगातील सगळ्यात मोठे Retailer आहे. जगातील सगळ्यात मोठ्या Retail Super market ची chain walmart ची आहे. 

1. Walmart

देश - अमेरिका ( US ) Revenue - ४१ लाख ६७ हजार करोड पेक्षा जास्त

१०० पेक्षा जास्त बिझनेस आयडिया- कमी गुंतवणूक व जास्त नफा

Arrow