“NTPC लिमिटेड” ला पूर्वी “नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड” म्हणून ओळखले जात असे. हि कंपनी वीज निर्मिती आणि त्याच्याशी संबंधित कामे करते.
10
Revenue - १ लाख १२ हजार करोड पेक्षा जास्त
“इन्फोसिस लिमिटेड” ही एक भारतीय मल्टिनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी आहे जी बिझनेस कन्सल्टन्सी , इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि आउटसोर्सिंग अशा सर्विसेस देते.
9
Revenue - १ लाख करोड पेक्षा जास्त
Kotak Mahindra Bank
8
“कोटक महिंद्रा बँक लिमिटेड” ही एक भारतीय बँकिंग आणि फायनान्सिअल सर्विसेस देणारी कंपनी आहे.
Revenue - ५५ हजार करोड पेक्षा जास्त
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड हा एक अनेक व्यवसायांचा एक भारतीय मल्टिनॅशनल समूह आहे जो इंजिनिअरिंग, बांधकाम, उत्पादन, तंत्रज्ञान, फायनान्सिअल सर्विसेस या क्षेत्रात काम करतो
7
Revenue - १ लाख ३२ हजार करोड पेक्षा जास्त
6
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” ही एक भारतीय मल्टिनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) सर्विसेस आणि कन्सल्टन्सी कंपनी आहे
Revenue - १ लाख ६४ हजार करोड पेक्षा जास्त
5
“हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड” (HDFC) ही एक भारतीय फायनान्सिअल सर्विसेस देणारी कंपनी आहे.
Revenue - १ लाख २० हजार करोड पेक्षा जास्त
4
“आयसीआयसीआय बँक” लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे