भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडाणी देशातील दहावे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. अडाणी यांनी सर्वात वेगाने वाढणारा उद्योगसमूह तयार केला आहे.  

10

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भारतातील नऊव्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या अर्थमंत्र्यांची मोठी भूमिका असते.  

9

रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच MSME मंत्री नितीन गडकरी हे भारतातील आठवे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. BJP मध्ये गडकरी यांना एक मोठे मानाचे स्थान आहे.  

8

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे भारतातील सातवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. भारतीय सैन्याच्या अनेक मोठ्या Mission अजित डोवल यांचा सहभाग आहे.  

7

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे भारतातील सहावे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. भारताच्या सुरक्षतेच्या अनेक निर्णयांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. 

6

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे भारतातील पाचवे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. मुकेश अंबानी हे Reliance Industries चे चेअरमन आणि MD आहे. 

5

बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि  चॅनेल ला आठवणीने Subscribe करा

Arrow

अमित शाह हे BJP च्या अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर जेपी नड्डा यांनी BJP चे अध्यक्षपद स्वीकारले आणि BJP सत्तेवर असल्याने साहजिकच त्यांना मोठे अधिकार प्राप्त होतात. 

4

RSS चे प्रमुख मोहन भागवत हे देशातील तिसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे कारण BJP ला सत्तेवर येण्यासाठी RSS ची मदत झालेली आहे आणि RSS च्या विचारांचा BJP वर मोठा प्रभाव आहे.  

3

भारताचे गृहमंत्री अमित शाह हे भारतातील दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. देशातील अनेक मोठमोठ्या निर्णयांमध्ये अमित शाह यांचा मोठा हात आहे. 

2

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे कारण देशातील जवळपास सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. 

1

घरबसल्या करू शकता हे ९ ऑनलाईन बिझनेस

Arrow