1. Sole Proprietorship

हा व्यवसायाचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये एक व्यक्ती किंवा Single Individual व्यवसायाचा मालक असतो. व्यवसायाची सर्व जबाबदारी त्या एका मालकाची असते. 

2. General Partnership

हा व्यवसायाचा एक प्रकार आहे ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात आणि तो व्यवसाय चालवतात. यात कमीतकमी 2 आणि जास्तीत जास्त 20 सदस्य असू शकता. 

3. Limited Liability Partnership

या पार्टनरशिपमध्ये काही Partners किंवा सर्व Partners यांची Liability लिमिटेड असते म्हणजे व्यवसायावरील कर्जासाठी आणि नुकसानीसाठी Partners हे वैयक्तिकरित्या जबाबदार नसतात.  

4. Private Limited Company

Private Limited Company च कायदेशीररीत्या एक स्वतंत्र अस्तित्व असत. या प्रकारच्या व्यवसायाचं Registration Company Act, 2013 नुसार केलं जात. यात कमीत कमी 2 आणि  जास्तीत जास्त 200 सदस्य असू शकता.  

5. Public Limited Company

पब्लिक लिमिटेड कंपन्यांचा मालक कोणी एक व्यक्ती नसतो. कंपनी चे Share Holders कंपनी चे खरे मालक असतात. सर्वसामान्य Public देखील या Public Limited कंपन्यांचे Shares खरेदी करू शकते.  

6. Hindu Undivided Family

हा Business चा प्रकार फक्त भारतात आढळतो. या प्रकारचा Business हा Hindu Law द्वारे नियंत्रित केला जातो. असा Business हा अविभक्त हिंदू Family मधील Memebers द्वारे सुरु आणि Operate केला जातो. 

7. Co-operative Society

या प्रकारच्या Business मध्ये समान फायदे आणि समान उद्दीष्टांसाठी लोक एकत्र येऊन अशा प्रकारचा Business सुरु करतात. Co-Operative Society ला मराठी मध्ये सहकारी समिती असं देखील म्हणतात. 

8. One Person Company

तुम्हाला जर एकट्याला Business सुरु करायचा असेल तर  हा अजून एक प्रकार आहे ज्याचा तुम्ही विचार करू शकता. यात व्यवसायाच्या कर्जासाठी आणि नुकसानीसाठी व्यावसायाचा मालक हा वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो.