ग्रामीण भागात करा हा व्यवसाय आणि कमवा  २ लाख रुपये महिना

ग्रामीण भागात करा हा व्यवसाय आणि कमवा  २ लाख रुपये महिना

शहरी लोकांना आणि Foreign मधील लोकांना निसर्गाचे आणि ग्रामीण जीवनाचे खूप आकर्षण असते आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते.

तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ज्या गावात राहतात तिथे तुमची किंवा तुमच्या नातेवाईकांची शेती असेल तिथे तुम्ही एक Experience Create करू शकता. ज्याला तुम्ही Agro Tourism, Village Tourism, कृषी पर्यटन अगदी काहीही म्हणू शकता.

कृषी पर्यटन म्हणजे शहरातील पर्यटकांना बोलावून तुमची शेती, गावाकडील जीवन आणि संस्कृती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणे.  

तुम्ही वेगवेगळे Packages बनवू शकता आणि प्रत्येक Package मध्ये वेगवेगळ्या Activites आणि Experience add करू शकता.  

जसे कि गावाकडचे लोक कसे राहतात, कोणते पदार्थ खातात, शेती कशी केली जाते, त्या भागात कोणकोणती पिके घेतली जातात, बैलगाडी ची सवारी, हुर्डापार्टी, शेणाच्या गौऱ्या बनवणे, चुलीवर जेवण बनवणे 

प्रत्येक Package ची वेगळी Price ठेऊ शकता. जसे की Rs.2000/Person किंवा Rs.3000/ Person 

तुम्ही भारतातील तसेच दुसऱ्या देशातील Customer देखील मिळवू शकता आणि त्यांच्याकडून डॉलर मध्ये पैसे Charge करू शकता. 

1. या व्यवसायासाठी किती भांडवल लागेल.  2. या व्यवसायासाठी ग्राहक कसे मिळवायचे.  3. या व्यवसायातून तुम्ही किती पैसे कमाऊ शकता.  4. या व्यवसायासाठी कोणते License लागेल  5. व्यवसायाची नोंदणी कुठे करायची.  6. कृषी पर्यटनासाठी भारत सरकारच्या योजना.रकारच्या योजना.

Arrow