या बिझनेस मध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून काम करू शकता
हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला एक मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन लागेल.
अतिशय कमी गुंतवणुकीत याची सुरुवात तुम्ही करू शकता.
1. घरबसल्या हे काम करत तुम्ही करू शकता.
1. गुगलवर काही सर्च केल्यावर वेबसाईटची लिस्ट तुम्हाला दिसते.
यापैकी एका वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला मिळते.
अशा प्रकारच्या वेबसाईटला ब्लॉग असं म्हणतात. जो तुम्ही देखील बनवू शकता.
1. आणि त्यातून चांगले पैसे कमावू शकता.
Advertising, Affiliate Marketing, Product किंवा Service Selling अशा अनेक मार्गाने यातून पैसे कमावू शकता
Click To Join