भारतीय Share Market मधील टॉप १० सर्वात श्रीमंत Investor

Net Worth : 937 Crore 

केडिया आणि त्यांची कंपनी “Kedia Securities Pvt. Ltd ” अनेक कंपन्यांचे सर्वात मोठे शेअर होल्डर्स आहे. ( प्रमोटर नंतर ) 

10. विजय केडिया

9. भावुक त्रिपाठी 

Net Worth : 937 Crore 

“भावूक त्रिपाठी” यांनी फक्त एका कंपनीचे शेअर्स होल्ड केले आहे. हे देशातील नऊवे सर्वात श्रीमंत Investor आहे. 

8. मोहनीश पबराय 

Net Worth : 1342 Crore 

असं मानलं जातं की "मोहनीश पबराय" हे Warren Buffett यांची नक्कल (Copy) करून श्रीमंत झाले आहे.

7. अनिल कुमार गोयल  आणि असोसिएट्स 

Net Worth : 1401 Crore 

"अनिल कुमार गोयल आणि असोसिएट्स" यांनी जवळपास 33 कंपन्यांचे शेअर्स होल्ड केले आहे. 

6. Ashish Kacholia  

Net Worth : 1631  Crore 

"आशिष कचोलिया" Multibagger शेअर्स ओळखण्यामध्ये Expert मानले जातात.

5. मुकुल महावीर प्रसाद अगरवाल 

Net Worth : 1804 Crore 

"मुकुल महावीर प्रसाद अग्रवाल" मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड चे सदस्य आहे 

नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला Subscribe करा 

Arrow

4. आशीष धवन

Net Worth : 2118 Crore 

"आशिष धवन" एक भारतीय व्यावसायिक आणि Investor आहे. त्याच बरोबर ते "Social Work"  देखील करत आहे.  

3. राकेश झुनझुनवाला

Net Worth : 25,032 Crore 

"राकेश झुनझुनवाला" यांच्याकडे सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना पैसे दिले नव्हते. 

2. राधाकिशन दमानी

Net Worth : 2,19,742 Crore 

"राधाकिशन दमानी" हे भारतातील अतिशय मोठे Investor आणि व्यवसायिक आहे.

1. अज़ीम प्रेमजी और असोसिएट्स

Net Worth : 2,65,060 Crore 

"अजीम प्रेमजी" यांना भारतीय IT सेक्टर चा बादशहा मानलं जातं.

घरबसल्या करू शकता हे नऊ Online Business 

Arrow