या PDF मध्ये दिलेली माहिती खालीलप्रमाणे
✅ १० हजारात सुरु होणारे १०० व्यवसाय. (अनेक घरबसल्या व्यवसाय देखील आहे.)
✅ या १०० व्यवसायांमध्ये कस्टमर मिळवण्यासाठी काही चांगल्या आयडिया.
✅ या १०० व्यवसायांची सुरुवात करण्यासाठी काय वस्तू लागतील याची बेसिक माहिती.
✅ प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यासाठी किती गुंतवणूक लागू शकते याची माहिती.
✅ प्रत्येक व्यवसायातून महिन्याला किती नफा होऊ शकतो याची माहिती.
✅ व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काही महत्वाच्या बिजनेस टिप्स.