घरबसल्या मोबाईल वर काम, कमवू शकता चांगला पैसा | Home Business Idea In Marathi

Home Business Idea In Marathi

ज्यावेळेस तुम्ही Google वर काही माहिती सर्च करता त्यावेळेस तुमच्या समोर काही वेबसाईट येतात. या वेबसाईट म्हणजेच Blog होय.

वेबसाईट वर अनेक गोष्टी असतात जसे कि आर्टिकल असतात, व्हिडिओ असतात, ईकॉमर्स वेबसाईट वर प्रॉडक्ट असतात जे तुम्ही खरेदी करू शकता. 

Blog हा वेबसाईट चाच एक प्रकार आहे ज्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट किंवा आर्टिकल लिहलेले असतात ज्यांना ब्लॉग पोस्ट असं म्हणतात. म्हणजे यावर एखाद्या टॉपिक ची माहिती दिलेली असते.

तुम्ही देखील तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता आणि त्यातून चांगली कमाई सुरु करू शकता. 

जवळपास कोणत्याही विषयावर तुम्ही तुमचा Blog तयार करू शकता जसे की Finance, Technology, Fashion, Health, Fitness, Cooking. 

तुम्ही Blogger किंवा WordPress यांसारख्या Platform चा वापर Blog तयार करण्यासाठी करू शकता. 

हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? : 

यामध्ये तुम्हाला एक ब्लॉग किंवा वेबसाईट बनवायची असते आणि त्यावर वेगवेगळे आर्टिकल लिहायचे असतात. 

Blogging च काम कसं शिकायचं ?

ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी शिकाव्या लागतील. YouTube अनेक लोक ब्लॉगिंग कशी करायची याची अगदी Detail मध्ये माहिती देतात. 

व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • वेबसाईट किंवा ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हाला Domain आणि Hosting लागलं.
  • काम करण्यासाठी एक स्मार्टफोन आणि इंटरनेट लागलं. 

किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

Starting Investment – जर तुमच्याकडे Mobile किंवा Laptop किंवा Computer असेल तर 5,000 ते  10,000 मध्ये Blogging सुरू करू शकता. यामध्ये Domain, Hosting आणि आवश्यक असल्यास Premium Theme किंवा Plugin चा खर्च समाविष्ट आहे.

1 Year Working Capital – ₹3,000 ते ₹10,000 अतिरिक्त वर्षभर Domain Renewal, Hosting Renewal, इंटरनेट आणि इतर आवश्यक ऑनलाइन सेवांसाठी ठेवावेत.

टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.

या व्यवसायातून कमाई कशी आणि किती होईल ?

Google Adsense, Affiliate Marketing, Product or Service Selling अशा अनेक मार्गांनी तुम्ही कमाई करू शकता. 

सुरुवातीला: 5 ते 20 हजार प्रति महिना कमाई शक्य.

सरासरी: 30 हजार ते 50 हजार प्रति महिना कमाई शक्य.

चांगले यश मिळाल्यास: 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.

टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमच्या ब्लॉगवरील ट्रॅफिक, निवडलेला Topic, SEO, कंटेंटची गुणवत्ता, Google AdSense, Affiliate Marketing, Sponsored Posts, स्वतःची Products किंवा Services, मार्केटिंग, स्पर्धा आणि सातत्यपूर्ण कामावर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.

व्यवसायातील आव्हाने 

  1. ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी टाइम लागलं
  2. अनेक गोष्टी शिकाव्या लागतील. 

या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

  • सुरुवातीला पार्ट टाइम मध्ये याची सुरुवात करू शकता
  • Blogger.com वर Free मध्ये सुरुवात करू शकता
< < Click Here To Get 100+ Small Business Ideas