रोज संध्याकाळी थोडावेळ काम, महिना ६० हजार कमाई
पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते. तुम्ही तुमच्या आसपास बघत असाल की अनेक लोक रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकत आहे. या पाणीपुरी स्टॉलच्या आसपास तुफान गर्दी असते. हा एक असा पदार्थ ज्याला मार्केटमध्ये तुफान मागणी आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत या व्यवसायाची सुरुवात केली जाऊ शकते. 👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? : या व्यवसायात तुम्हाला […]