२५ ते ३० हजार मध्ये रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय कसा सूरू करायचा हेच आज आपण   बघणार आहोत.

आता कपड्यांचा व्यवसाय म्हटलं की अनेक प्रकारचे कपडे येतात. परंतु तुम्हाला फक्त पुरुषांचे शर्ट विकायचे आहे कारण तुमची Investment कमी आहे.

 त्याचबरोबर तुम्हाला हा व्यवसाय तुमच्या घरातून सुरु करायचा आहे कारण एवढ्या कमी भांडवलात तुम्ही स्वतःच दुकान सुरु करू शकणार नाही.  

तुम्हाला तुमच्या भागात कोणत्या प्रकारचे शर्ट चालतात ते शोधायचं आहे कारण प्रत्येक भागातील लोकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. 

तुम्ही सुरत, बँगलोर, मुंबई, दिल्ली, लुधियाना, तिरुपूर या ठिकाणाहून Wholesale ने कपडे विकत घेऊ शकता. 

या ठिकाणी तुम्हाला १५० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंतचे होलसेल रेट ते शर्ट मिळतील. किमतीनुसार Quality वाढत जाते.  

समजा तुम्ही २५० रुपये रेट चे १०० शर्ट विकत घेतले तर २५००० हजार रुपये होतात. 

कपड्याच्या व्यवसायात ५०% पासून १००% Margin असत.  २५० रुपयाचा शर्ट तुम्ही ५०० ते सहाशे पर्यंत देखील सहज विकू शकता. 

1. कपड्याच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करायची ?  2. कस्टमर कसे मिळवायचे ? 3. उधारीवर माल कसा मिळेल ? 4. काही प्रसिद्ध होलसेल मार्केट ची नाव ?  5. या व्यवसायातून तुम्ही किती पैसे कमाऊ शकता

Arrow