Business Ideas कशा शोधायच्या ?

1. तुमच्या आसपास निरीक्षण करा 

तुमच्या आसपास तुम्हाला अनेक व्यवसाय आणि दुकान आढळतील जे तुम्ही देखील सुरु करू शकता.

2. इतरांच्या आयुष्यातील एकदा प्रॉब्लेम सोडवा 

तुम्हाला जर असे लोकांचे Problems Solve करता आले तर तुम्ही करोडोंचा Business उभा करू शकता.  

3. वाईट प्रॉडक्ट साठी पर्याय निर्माण करा 

अनेक ठिकाणी चांगले Product किंवा चांगल्या सर्विसेस मिळत नाही त्याठिकाणी तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी संधी असते 

4. अस असत तर बर झालं असत 

असं असत तर बर झालं असत असा विचार येत असेल तर तस काही बनवता येईल का ते बघा 

5. तुमच्या शिक्षणाशी संबंधित व्यवसाय 

तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे त्या क्षेत्रातील लोक काय करत आहे ते बघा.

6. आधीच्याच प्रॉडक्ट मध्ये अजून सुधारणा करणे 

मार्केट मध्ये सध्या एकदा चांगला प्रॉडक्ट असेल तर त्यातच अजून सुधारणा करून नवीन व्यवसाय करू शकता.  

बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि  चॅनेल ला आठवणीने Subscribe करा

Arrow