Google हा शब्द Googol या शब्दापासून घेतलेला आहे, Googol हा एक Mathematical Number आहे. एकावर शंभर शून्य दिल्यावर जी संख्या तयार होते त्याला Googol असं म्हणतात.
3. Microsoft
Microsoft हे नाव Microcomputers आणि Software या शब्दापासून घेतलेलं आहे. Microcomputer मधलं Micro आणि Software मधलं Soft हे दोन्ही शब्द एकत्र करून Microsoft हा शब्द बनवला आहे.
१०० पेक्षा जास्त बिझनेस आयडिया - कमी गुंतवणूक व जास्त नफा
Sony हा शब्द दोन शब्दांपासून बनवलेला आहे Sonus आणि Sonny. Sonus हा एक Latin शब्द आहे ज्याचा अर्थ आहे Sound किंवा Sonic आणि जो दुसरा शब्द आहे Sonny त्याचा अर्थ आहे लहान मुलं.
+
+
5. Vodafone
Vodafone हा शब्द तीन शब्दांपासून बनवलेला आहे, ते तीन शब्द आहे Voice, Data आणि Phone.
6. Nokia
Nokia हे नाव Nokia नावाच्या एका छोट्या शहरावरून आणि Nokiavirta या नदीच्या नावावरून घेतलेलं आहे. नोकिया हे Finland मधील एक छोटस शहर आहे.
7. Samsung
सॅमसंग या शब्दाचा अर्थ आहे Three Stars ( तीन चांदण्या ). कंपनीच्या Founder च असं Vision होत कि त्यांची कंपनी आकाशातील चांदण्यांप्रमाणे कायमवरूपी टिकून राहणारी आणि Powerful बनावी