Accenture या Ireland मधील मल्टिनॅशनल कंपनी च्या CEO "Julia Sweet" यांना जगातील दहाव्या सर्वात शक्तिशाली महिला मानले जाते.

10

तैवान देशाच्या पहिल्या महिला प्रमुख असलेल्या "Tsai Ing-wen" यांना जगातील नऊव्या सर्वात शक्तिशाली महिला मानले जाते.  

9

Ursula von der Leyen” या  युरोपियन युनियनची कार्यकारी शाखा असलेल्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी कार्यरत आहे. 

8

स्पेन मधील Satander या मल्टिनॅशनल Financial Service देणाऱ्या कंपनी च्या चेअरमन Ana Patricia Botín यांना जगातील सातव्या सर्वात शक्तिशाली महिला मानलं जात 

7

"Abigail Johnson" यांनी Fidelity Investment या अमेरिकन Financial Service देणाऱ्या कंपनी च्या CEO पदी काम २०१४ पासून काम केलं आहे. यांना जगातील सहावी सहावी सर्वात पॉवरफुल महिला मानलं जात. 

6

Bill Gates यांच्या पूर्व पत्नी “Melinda French Gates” जगातील पाचव्या सर्वात शक्तिशाली महिला मानल्या जातात. जेव्हा बिल गेट्स ने Melinda यांच्या मालकीचे Shares त्यांच्याकडे पाठवले तेव्हा त्या देखील अब्जाधीश बनल्या.  

5

Marry Barra” या जनरल मोटर्स या कंपनी च्या CEO आहे. Marry Barra या तीन सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपनी च्या CEO पदी बसलेल्या पहिल्या महिला आहे. जगातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला म्हणून यांना ओळखलं जात. 

4

"Christine Lagarde" या युरोपिअन सेंट्रल बँकेच्या प्रमुख पदी बसलेल्या पहिल्या महिला आहे. त्यांना जगातील तिसऱ्या सर्वात शक्तिशाली महिला मानले जाते. 

3

Kamala Harris” या US च्या पहिल्या महिला Vice President आहे. आणि यांना जगातील दुसऱ्या सर्वात शक्तिशाली महिला मानले जाते. 

2

"Mackenzie Scott" या amazon चे Founder Jeff Bezos यांच्या पूर्व पत्नी आहे. Jeff bezos यांच्या amazon मधील Shares च्या २५ % shares “mackenzie scott” यांना मिळाले आहे . 

1

बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि  चॅनेल ला आठवणीने Subscribe करा

Arrow