भारतातील टॉप ५ सर्वात श्रीमंत महिला

Arrow

Byju's या Educational कंपनी च्या Co -Founder “दिव्या गोकुलनाथ” भारतातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला आहे ज्यांची नेट वर्थ ३० हजार ५०० करोड पेक्षा जास्त आहे.

5

Biocon या बायोफार्मास्युटिकल कंपनी च्या अध्यक्ष “किरण मुजुमदार-शॉ” या भारतातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला आहे त्यांची नेट वर्थ ३३ हजार ९२७ करोड पेक्षा जास्त आहे.  

4

USV या फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी च्या "लीना तिवारी" या भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहे ज्यांची नेट वर्थ ३३ हजार १७३ करोड पेक्षा जास्त आहे.  

3

Havells India च्या "विनोद राय गुप्ता" ह्या भारतातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहे ज्यांची नेट वर्थ ५७ हजार ३०० करोड पेक्षा जास्त आहे.  

2

O.P Jindal Group च्या "सावित्री जिंदाल" ह्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे ज्यांचे नेट वर्थ १ लाख ३५ हजार करोड पेक्षा जास्त आहे.  

1

घरबसल्या करू शकता हे ९ ऑनलाईन बिझनेस

Arrow