घरबसल्या याची विक्री करा आणि ४० हजार महिना कमवा
तुम्ही जुन्या वस्तू विकण्याचा काम देखील करू शकता. आजकाल असे अनेक लोक आहे ज्यांना त्यांचे जुने प्रॉडक्ट आणि वस्तू विकायच्या असतात परंतु कुठे विकावे हे त्यांना माहीत नसतं. तुम्ही या जुन्या वस्तूंचे फोटो काढू शकता आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यासाठी कस्टमर शोधू शकता. 👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? : […]