सकाळी काही तासात होते पूर्ण दिवसाची कमाई, महिना ६० हजार कमवा
भारतामध्ये जवळपास प्रत्येक जण चहा पितो आणि म्हणूनच मार्केटमध्ये चहाला प्रचंड मागणी असते. तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. चहा बरोबरच मसाला दूध देखील तुम्ही विकू शकता. एखाद्या चांगल्या वर्दळीच्या भागात तुम्ही तुमचा चहाचा स्टॉल लावू शकता आणि हे काम सुरू करू शकता. 👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा […]
सकाळी काही तासात होते पूर्ण दिवसाची कमाई, महिना ६० हजार कमवा Read More »