Privacy Policy

आम्ही कोणत्या प्रकारची Information Collect करतो ?

आम्ही तुमचे  नाव किंवा ईमेल यासारखी माहिती Collect करतो. आम्ही कोणत्या प्रकारची माहिती Collect  करतो आणि आम्हाला ही माहिती कशी मिळते हे जाणून घ्या : –

Comment – जेव्हा आपण आमच्या वेबसाइटवर काही टिप्पण्या देता तेव्हा आम्हाला आपले नाव आणि ईमेल पत्ता यासारखी माहिती मिळते.

जेव्हा तुम्ही Subscribe करता – जेव्हा तुम्ही Bigmastery.com  वर Subscribe तेव्हा आम्हाला तुमचे  नाव, ईमेल आणि इतर माहिती मिळते.
Registration आणि Sign Up – जेव्हा तुम्ही Sign Up  करता किंवा Registration करता तेव्हा आम्ही users च्या Profile आणि Sign Up Form मध्ये नमूद केलेली माहिती देखील Collect करतो. आपण कधीही आपली माहिती Edit करू शकता किंवा Delete करू शकता.

तुम्ही दिलेली  केलेली माहिती – आम्ही त्या सूचना पण Collect करतो ज्या तुम्ही इतर मार्गाने आम्हाला देतात. आपण आम्हाला कोणती माहिती देऊ इच्छित आहात आणि कोणती देऊ इच्छित नाही ते आपण निवडू शकता परंतु नंतर आपण आमच्या काही सुविधा वापरू शकत नाही.

Contact Form – जेव्हा तुम्ही आमच्या Website वर Contact Form भरता तेव्हा आम्ही तुमचे नाव आणि इतर माहिती
Collect करतो.
Email द्वारे संपर्क – ईमेल हे एक अतिशय उपयुक्त संपर्काचे साधन आहे. आपण आम्हाला Email पाठविता तेव्हा आम्ही तुमचे नाव व इतर माहिती तुमच्या Email सह संग्रहित करतो.

Automatic माहिती – जेव्हा आपण Bigmastery.com वापरता तेव्हा आम्ही काही Automatic माहिती मिळविण्यासाठी Cookies वापरतो. यामुळे तुम्हाला आमच्या Website वर एक चांगला अनुभव मिळतो. इतर स्त्रोतांकडील माहिती – आम्हाला इतर स्त्रोतांकडूनही माहिती मिळते.

आम्ही Information कशासाठी वापरतो ?

आम्ही खालील मार्गांनी माहिती वापरतो:

तुम्हाला चांगला अनुभव देण्यासाठी – तुम्हाला  चांगला  अनुभव देण्यासाठी आम्ही Information चा  वापर करतो. तुमच नाव पुन्हा पुन्हा भरणे यासारख्या पुन्हा पुन्हा करावी लागणारी कार्ये  जतन करुन आम्ही तुमचा  वेळ वाचविण्यात मदत करतो. आम्ही तुम्हाला तुमच्या आवडी आणि Recommendations नुसार  Product  आणि Services दाखवतो. तुम्हाला काही विशिष्ट Product आणि Services Recommend करण्यासाठीही माहितीचा वापर करतो.

आमची Products  आणि Services सुधारण्यासाठी – आम्ही आमची Product आणि Services मध्ये सुधारणा करण्यासाठी ही माहिती वापरतो. ग्राहकांच्या गरजेनुसार Product सुधारणे. आमच्या व्यवसायामध्ये नवीन Product आणि Services जोडण्यासाठी ही वापर करतो.

चांगल्या ग्राहक सेवेसाठी – आम्ही आपल्याला चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी ही माहिती वापरतो. प्रत्येकाला चांगली ग्राहक सेवा हवी आहे म्हणून ही माहिती आपल्याला चांगली ग्राहक सेवा देण्यात मदत करते.

उपयुक्त Email आणि Information पाठविण्यासाठी – नवीन Uploads, नवीन Articles , Posts किंवा Videos ची Notification तुम्हाला पाठवतो.  तसेच तुम्हाला नवीन Offer, Discount, आमच्या Website मधील बदल, नवीन Products आणि तुमच्यासाठी काही उपयुक्त माहिती ईमेल  ने पाठवितो.

तुमच्याशी  संवाद साधण्यासाठी – संवाद  बर्‍याच समस्यांचे निराकरण करू शकते. आम्ही तुम्हाला तुमच्या Order , Shipping  आणि इतर महत्वाच्या माहितीबद्दल आपल्याशी संवाद साधण्यासाठी ही माहिती वापरतो.

ग्राहकांना समजून घेण्यासाठी –  शक्य तितकी उत्तम Product आणि Services देण्यासाठी आम्हाला आमच्या ग्राहकांना समजून घ्यायचे आहे. तुम्हाला  चांगले  Products आणि Services देण्यासाठी आम्ही तुमच्या  गरजा समजून घेतो

आम्ही हि माहिती share करतो का ?

आपली माहिती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आम्ही बाहेरील पक्षांना आपली कोणतीही माहिती Share करीत नाही, विक्री करीत नाही किंवा व्यापार करीत नाही.

आम्ही काही विश्वसनीय तृतीय पक्ष Third Parties वापरतो. आम्ही Orders, Shipping, Marketing, Data Analysis, Payment Gateway यासारखी आमच्या कंपनीची कार्ये पूर्ण करण्यासाठी इतर कंपन्या किंवा व्यक्तींचा वापर करतो. त्यांना इतर कारणांसाठी ही माहिती वापरण्याची परवानगी नाही.

आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण कसे करतो ?

तुमच्या माहितीची सुरक्षा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आम्ही SSL द्वारे Transmission दरम्यान तुमची माहिती सुरक्षित ठेवतो. हे माहिती Encrypt करते.

आम्ही तुमची  माहिती सुरक्षित करण्यासाठी इतर अनेक Technologies चा  वापर करतो. तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे

जेव्हा तुम्ही  Shared  संगणक किंवा बाहेरील Devices  वापरता तेव्हा काम संपल्यावर  तुम्ही  Log Out किंवा Sign Out  करावे.

Cookies बद्दल​

आम्ही आमच्या Website वर Cookies वापरतो. Cookies लहान Files आहेत जी Sites किंवा Service Provider तुमच्या Browser ला पाठवतात . हे Website ला तुमचे Browser, Device आणि विशिष्ट माहिती लक्षात ठेवण्यास मदत करतात. हे Cookies आमच्या ग्राहकांना समजण्यासाठी तसेच काही चांगले Features देण्यासाठी वापरली जातात.

आपण या Cookies Delete किंवा Disable करू शकता. तुम्ही तुमच्या Browser ला Cookies स्वीकारण्यापासून Prevent करू शकता. तुम्हाला Website वर उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आम्ही या Cookies वापरतो.

आम्ही Sites Visitors ला किंवा ग्राहकांना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी Third Parties चा देखील वापर करतो. या Third Parties Collected केलेली माहिती आमच्या परवानगी शिवाय वापरू शकत नाही.

आमच्या Website वर जाहिराती देण्यासाठी Google काही Cookies वापरते. Google DART Cookies वापरते म्हणून ते आमच्या Website वर किंवा इंटरनेट वरील कोणत्याही अन्य Website वर तुमच्या visits वर आधारित जाहिराती देण्यासाठी Google ला सक्षम करते. आपण Google Ad and Content Network Privacy Policy ला भेट देऊन DART Cookies वापर रद्द करू शकता.

Third Party Advertisers आणि Links

आमच्या Website वर Third Party Links किंवा Advertise आहेत. तुम्हाला Third Party Links मिळाल्यास तुम्ही त्यांच्या Website वर त्यांचे गोपनीयता धोरण तपासू शकता.

आमची Privacy Policy Third Parties च्या Links आणि Advertisers ला लागू होत नाही. त्यांची Privacy Policy आणि अन्य Policies आमच्या Website पेक्षा भिन्न असू शकतात.

तुमची संमती

आमच्या Sites चा वापर करून तुम्ही आमच्या Privacy Policies स सहमती देत आहात. आमच्या Privacy Policies त काही बदल झाल्यास आम्ही ते या ठिकाणी पोस्ट करू.

आपल्याला Privacy Policy बद्दल काही प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.