या व्यवसायातून पैसा पण मिळेल आणि प्रसिद्धी पण ! [ कमाई ५०,०००/ महिना ]
तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर अनेक Short Videos तसेच Reels बघत असाल. अनेक लोक अशा Videos च्या माध्यमातून चांगले पैसे कमवत असतात. याच लोकांना Influencer असं म्हणतात. तुम्ही याच पद्धतीने Reels बनवून ते Instagram वर अपलोड करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकतात. Advertising, Affiliate Marketing, Sponsorships अशा अनेक मार्गांनी तुम्ही यातून भरपूर पैसे […]
या व्यवसायातून पैसा पण मिळेल आणि प्रसिद्धी पण ! [ कमाई ५०,०००/ महिना ] Read More »