भारतात अनेक मसाल्याचे ब्रँड प्रसिद्ध आहे आणि आपण त्यांना त्यांच्या नावाने अगदी सहज ओळखू शकतो.
तुम्ही जर तुमच्या मसाला ब्रँड ला एक चांगलं नाव दिलं तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. लोकांना जर एकदा तुमचा मसाला आवडला तर ते नेहमी तुमचाच मसाला विकत घेतील.
या पोस्ट मध्ये मी तुमच्या मसाला बिजनेस साठी 52 नावांची यादी दिलेली आहे.
तर चला सुरु करू या –
Contents
show
List of Masala Business Name Ideas in Marathi
- सुपर मिरची
- कैलास मसाले
- नारायण मसाले
- राधिका मसाले
- हिमालय मसाले
- पर्वत मसाले
- देशी मसाला
- गावठी मसाले
- दुर्गा मसाले
- रामप्रसाद मसाले
- कोल्हापुरी मसाला
- शेतकरी मसाला
- शांताराम मसाले
- वासुदेव मसाला
- बादशाह मसाला
- झकास मसाले
- जागृती मसाले
- हत्ती मसाले
- वाघशक्ती मसाले
- कोब्रा मसाले
- गावरान मसाला
- किचन गुरु मसाला
- अन्नपूर्णा मसाले
- आई मसाला
- मोतीलाल मसालेवाला
- MBA मसालेवाला
- Graduate मसालेवाला
- महारथी मसाला
- आदिशक्ती मसालेवाला
- किचन शक्ती मसाले
- सुवर्ण मसाले
- विक्रम मसाला
New Masala Company Name Ideas In Marathi
- Black Shock ( ब्लॅक शॉक )
- Secret Weapon ( सीक्रेट वेपन )
- Kitchen Queen ( किचन क्वीन )
- Kitchen Master ( किचन मास्टर )
- Recipe Master ( रेसिपी मास्टर )
- Top Class Masala ( टॉप क्लास मसाला )
- Flavour King ( फ्लेवर किंग )
- Recipe King Masala ( रेसिपी किंग )
- Super Spice ( सुपर स्पाईस )
- Cold Pepper (कोल्ड पेपर )
- Red Chilies ( रेड चिलीज )
- Spicy Power ( स्पायसी पॉवर )
- Kitchen Boss ( किचन बॉस )
- Taste King ( टेस्ट किंग )
- Golden Wing ( गोल्डन विंग )
- Silver Spoon ( सिल्वर स्पून )
- Red Beast ( रेड बिस्ट )
- Super Cook ( सुपर कूक )
- Maha Fire ( महा फायर )
- Spicy Fire ( स्पायसी फायर )
निष्कर्ष –
एक गोष्ट लक्षात ठेवा कि नुसतं एक चांगलं नाव दिल म्हणजे काम झालं असं नाही तर तुमच्या मसाल्याची टेस्ट खूप महत्वाची आहे कारण त्यावरच तुमच्या व्यवसायाचं यश आणि अपयश हे मोठ्याप्रमाणावर अवलंबून आहे.
कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी एक चांगला बिजनेस प्लॅन नक्की बनवा.
बिजनेस आणि मार्केटिंग बद्दल नवनवीन गोष्टी १०० % Free मध्ये शिकण्यासाठी खाली तुमचा Email Id सबमिट करा.