आजकाल दवाखाना हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे आणि मेडिकल हा दवाखान्याचा एक अविभाज्य घटक असतो. जर तुम्ही एक मेडिकल सुरु करत असाल तर या पोस्ट मध्ये मी तुमच्यासाठी 51+ Medical Shop Name Ideas घेऊन आलो आहे.
या Medical Store Names च्या लिस्ट मध्ये अनेक मराठी नाव आणि त्याचबरोबर काही नवीन इंग्लिश नाव देखील दिलेली आहे.
List of Medical Shop Name Ideas In Marathi
या 51+ medical shop name ideas च्या लिस्ट मधील प्रत्येक मुख्य नावाच्या पुढे, मेडिकल, मेडिकल अँड जनरल स्टोअर, Pharma अशा प्रकारचे शब्द लावून तुम्ही अजून नवीन नाव तुमच्या Medical Store साठी बनवू शकता.
ईश्वरशक्ती मेडिकल | आरोग्यशक्ती मेडिकल |
अमृतरूपी मेडिकल | शुभशक्ती मेडिकल |
जीवनदायी मेडिकल | जीवनसाथी मेडिकल |
संकटमोचन मेडिकल अँड जनरल मेडिकल | भगवान मेडिकल |
विश्वरूप मेडिकल अँड जनरल मेडिकल | श्रीराम मेडिकल |
गौतम मेडिकल अँड जनरल मेडिकल | चमत्कार मेडिकल |
चिरायू मेडिकल | योगेश्वर मेडिकल |
अमरजीवन मेडिकल | मृत्युंजय मेडिकल |
समुद्रमंथन मेडिकल अँड जनरल स्टोअर | संजीवनी मेडिकल |
चिरंजीवी मेडिकल | अमृतरस मेडिकल अँड जनरल स्टोअर |
योगी मेडिकल | जीवनदीप मेडिकल |
भारत मेडिकल | पतंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर |
अमर उजाला | आरोग्यदर्शन मेडिकल अँड जनरल मेडिकल |
New & Unique Medical Store Name Ideas Marathi
Long Life Medical | World Health |
Good Life Medical | Happy Pharma |
Winner Medical | Pharma Picks |
Life Saver | Healthy Shine |
Medicine City | Medicine House |
Medical Plus | Medicine Master |
Divine Mart | Super Chemist |
Golden Medical | Chemical Magic |
Medicine Mart | Chemical Life |
Super Life Pharma | Healthy Hub |
Medicine Ocean | Pharma Life |
Medicine Street | Sunlife Medical & General Store |
Lifeline | Galaxy Pharma |
निष्कर्ष –
हि नावांची यादी तुम्हाला फक्त एक कल्पना येण्यासाठी दिलेली आहे. अशा प्रकारचे शब्द वापरून तुम्ही अजून शेकडो नवीन नाव बनवू शकता. मेडिकल सुरु करण्यापूर्वी तुम्ही एक चांगला बिजनेस प्लॅन बनवणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते कसे करायचे हे जर जाणून घ्यायचं असेल तर खालील पोस्ट नक्की वाचा.
- बिझनेस प्लान कसा बनवायचा ? ( ९ स्टेप )
- List of Business Ideas In Marathi | व्यवसाय यादी
- ६० पेक्षा जास्त बिनभांडवली व्यवसाय यादी
- Online Business Ideas In Marathi
- Agri-Tourism व्यवसाय कसा करावा ?